कलावती गिरमे यांचे निधन.

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील  
ग.भा.कै. कलावती दगडु गिरमे (वय:८७) यांचे नुकतेच 
अल्पशा आजाराने निधन झाले. 


त्यांच्या पश्चात.सुन . नातु. नातवंडे .एक मुलगी. असा मोठा परिवार आहे.सुरेखा अंकुश गायकवाड यांच्या मातोश्री व  प्रमोद मधुकर गिरमे . जीवन मधुकर गिरमे यांच्या आजी होत‌. त्यांच्यावर प्रवरानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक. राजकीय. सांस्कृतिक. आध्यात्मिक.क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments