शहापूर जिल्हा ठाणे येथे. मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. रमेश घेगडे.



 अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी 
 नंदकुमार बगाडे पाटील 
 ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे अखिल भारतीय मानव विकास सेवा संघ. शहापूर येथे भव्य मोठा उत्साहात. दत्तात्रय महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती. संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णा घेगडे यांनी. वार्ताहर असे बोलताना माहिती दिली.
 यावेळी.घेगडे. म्हणाले. दत्त जयंती दिवशी. 4. 11. 2025 रोजी. या दिवशी. दिवसभर. विविध. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी. श्री गुरुदत्तात्रेय महाराज गुरुचरित्र व. अभिषेक. किर्तन भजन प्रवचनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. आणि नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी. शहापूर परिसरातील भावी भक्तांनी या कार्यक्रमाचे. लाभ घ्यावा. अशी आव्हान भारतीय मानव विकास सेवा संघ व सामाजिक कार्यकर्ते. शहापूर यांनी. केले आहे.
 माननीय संपादक साहेब.
 दैनिक आपल्या अंकामध्ये ही बातमी प्रसिद्ध करावी.
 पत्रकार नंदकुमार बागडे पाटील.
टिप. श्री गुरु दत्तात्रेय महाराजांचा फोटो बातमीमध्ये टाकणे.

Post a Comment

0 Comments