राजकुमार गडकरी
अशी माहिती दत्तभक्त भास्करराव रावसाहेब सुरासे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात म्हटले की,दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुरुवार दिनांक ४ डिसेंबर 2025 रोजी येथे श्री दत्त जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री गुरुचरित्र पारायण होत आहे. श्री दत्त जयंती निमित्ताने येथील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुचरित्र पारायण समाप्ती नंतर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत येथे महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन राजेंद्र भास्करराव सुरासे पा.व सर्व सुरासे पा. परिवार आणि भाविकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments