दत्तात्रय आहेर यांचे निधन

राजुरी (वार्ताहर ) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया 
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दत्तात्रय गेनू आहेर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून जावई नात असा परिवार असून ते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यां मध्ये शेतकी विभागात नोकरीला होते.प्रतीक दत्तात्रेय आहेर यांचे वडील होते.त्यांच्यावर लोणी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments