नंदकुमार बगाडे सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ करुणाताई धनजय मुंडे यांच्या आदेशाने आज दिनांक 1/12/2025 रोजी राहुल जगन्नाथ भापकर यांची बारामती तालुका अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देखील देण्यात आले .
आपल्या पक्षाचं बारामती मधून खूप चांगल्या प्रकारे काम करून पक्ष वाढीसाठी व पक्षाचे संघटन मजबूत देखील करण्यासाठी या पुढील काळात मी काम करणार आहे माझ्यावर जी बारामती तालुक्याची जबाबदारी सोपवली हा विश्वास आम्ही सार्थक ठरवेल राष्ट्रीय अध्यक्ष सौ करुणाताई मुंडे यांचे देखील मी आभार मानतो.
0 Comments