श्रीमती सुशीला चौैधरी यांचे निधन

राजुरी( वार्ताहर ) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया 
राहाता तालुक्यातील प्रवरानगर ‌येथील सुशीला लक्ष्मणराव चौधरी वय 83 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे जावई नातजावई असा परीवार आहे राजेंद्र लक्ष्मणराव चौधरी व विजय लक्ष्मणराव चौधरी यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments