लोणी( प्रतिनिधी) सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया
दीपावलीच्या रंगीबिरंगी उत्साहात NP Vison Films घेऊन येत आहे सर्व पेंटर बांधवांना समर्पित भन्नाट मराठी गाणं "पेंटर राजा " दिवाळीच्या इतर सणासुदीच्या वेळी आपल्या सपनातील सुंदर वास्तूला त्याच्यातील असलेल्या हस्तकलेने आपली वास्तू अतिशय सुंदर बनवितो कॉन्ट्रॅक्टर जेव्हा आपली वास्तू बनवून तयार करतो त्यावेळी पेंटर हा शेवट असतो सगळ्या कारागिरांच्या चुका हा पेंटर त्याच्या हस्तकलेने दुरुस्ती करून वास्तु जितकी जास्त सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा पेंटरच असतो .
त्यामुळे हे गाणे खास सर्व मेहनती पेंटर भावांसाठी समर्पित असून रंग प्रेम आणि आयुष्याचे झिंग एकत्र आणणारे आहे दिवाळीचे अवचित्य साधत, हे गाणे प्रेक्षकांच्या मनात रंग भरणारे आहे आणि आनंदाचा फवारा उडवणारा आहे! दिग्दर्शक : प्रमोद पंडित, निर्माते: आबा निर्मळ, कलाकार :- प्रमोद पंडित, ज्ञानेश्वर साबळे, ज्ञानदेव शिंदे,, कॅमेरामन :- आबा निर्मळ, पेंटर राजा म्हणजे प्रत्येक रंगात दडलेली भावनेची कहाणी अशा मेहनती पेंटर राजा NP, व्हिजन घेऊन आले आहे भन्नाट गाणं.
0 Comments