श्रीरामपूर विधानसभेचे आमदार. हेमंत ओगले. व. त्यांच्या समावेशेत अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती. अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

श्रीगोंदा येथे. श्रीरामपूर विधानसभेचे आमदार. हेमंत ओगले. यांनी. दिवाळीच्या सणानिमित्ताने. तालुक्यातील कार्यकर्त्यांना. दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते. विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला हाजरी लावली.
 यावेळी या कार्यक्रमाला अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.
 कार्यक्रमाचे आयोजन. आमदार हेमंत ओगले आणि मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी. माझ्यावर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. गरीब कार्यकर्त्यापासून तर सामान्य कार्यकर्त्यापर्यंत. मी कोणालाही विसरणार नाही. जरी मी श्रीरामपूरचा आमदार असलो तरी. तितकेच प्रेम श्रीगोंदा तालुका सुद्धा आहे व राहील  येत्या येणाऱ्या. स्थानिक निवडणुका येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांना. विश्वासात घेऊन मी निवडणूक लढवणार आहे. जो वरिष्ठ पक्ष निर्णय घेईल तो मी मान्य करीन. पण निष्ठावंतांना डावलणारनाही.
 यामध्ये. युवक कार्यकर्त्यांना युवक महिलांना पण संधी देणार आहे. जेवढे श्रीरामपूरकरांनी प्रेम दिले. मला निवडून दिले. तेवढेच प्रेम मी श्रीगोंदा करावर करणार आहे. यासाठी. संपूर्ण कार्यकर्त्यांनी संघटित होऊन. एकत्रित काम करावे. जुने नवे भेदभाव विसरून. सर्वांनी. ये कोपऱ्याने राहणे असे आव्हान त्यांनी. यावेळी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. प्रशांत ओगले आणि मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला. अनेकांनी आपली हजेरी लावली. आणि आमदार ओगले यांच्यावर. पुष्पगुच्छ चा वर्षाव केला.

Post a Comment

0 Comments