सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार. बगाडे पाटील.
श्रीरामपूर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या. बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी.
यावेळी शितोळे म्हणाले. गेले अनेक वर्षापासून. हिंदू एक आंदोलन पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून. आपले कार्य करत असून. यासाठी आम्ही. महाराष्ट्रातील युवा तरुण पिढीला. पक्षांमध्ये कार्य करण्याची. संधी देण्यात येणार. तसेच या पक्षामध्ये. महिला भगिनींना सुद्धा. समाविष्ट करून घेणार आहे. यासाठी युवक तरुण कार्यकर्त्यांनी. हिंदू एकता आंदोलन पक्ष बळकट करण्यासाठी.. आपण सर्वांनी संघटित होऊन. काम करावे.
येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका आणि. स्थानिक निवडणुका. हिंदुस्तानी एकता पार्टी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची. माहिती. प्रदेशाध्यक्ष. सुदर्शन अण्णा शितोळे यांनी ही माहिती दिली. या पक्षामध्ये तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना. समाविष्ट करून त्यांना. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे हातभार करण्यासाठी. पुढाकार घेऊन. निवडणुकीमध्ये संधी देणार आहे.. जोपर्यंत आपण संघटित होत नाही. तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. आम्ही कुठलेही पक्षाशी युती न करता. ही निवडणूक लढवणार आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील. श्रीरामपूर येथील. नगरपालिका. नगराध्यक्ष. यांच्यासह पहिल्या नगर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका लढवणार येणार आहे.
आम्ही सर्व. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना. समाविष्ट करून त्यांना. पक्ष बळकट करण्यासाठी. पहिल्या नगर जिल्ह्यामध्ये एक मोठा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असेहीअसेही.
यावेळी विविध शासकीय योजनेच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये. सध्या महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांचे पावसाने झालेल्या. पिकांचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून. कुठलाही प्रकारे. पंचनामा करून. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही साठी..
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे. लेखी. महाराष्ट्र राज्य सरकारने कुठलेही निकष न काढता. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी.
यावेळी. पहिल्या नगर जिल्हा सरचिटणीस हिंदु इयत्ता आंदोलन पक्ष सरचिटणीस पदी. श्रीरामपूर येथील. यश ठोंबरे यांची. अहिल्या नगर जिल्हा. सरचिटणीस पदी. निवड करण्यात आली.
यावेळी. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिंदू एक आंदोलन पक्ष. सुदर्शन अण्णा शितोळे यांच्या हस्ते. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी आईला नगर जिल्हा सचिव. नंदकुमार बागडे पाटील. बी एम पवार. अध्यक्ष आहिल्या नगर जिल्हा. हिंदू एक आंदोलन पक्ष शिवाजीराव फोपसे. मनोहर बागुल. आधी अधिकारी पदाधिकारी या. मिटींगला उपस्थित. शहराध्यक्ष मंगेश शेत्र वाणी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नंदकुमार बागडे पाटील यांनी केली.
0 Comments