नंदकुमार बगाडे
श्रीरामपूर शहरांमध्ये पावसामुळे नेवासा ते संगमनेर रोड. नॉर्दन ब्रांच. या ठिकाणी. खड्डेच खड्डे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळेना. यामुळे येथील नागरिकांना. ज्येष्ठ नागरिक. महिला भगिनी. सायकल स्वार. यांना या रोडवर. गाड्या चालवणे कठीण झाले आहे.
यामुळे. शाळेत येणारे विद्यार्थी विद्यार्थिनींनाही. अवघड झाले आहे. श्रीरामपूर शहराची रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. श्रीरामपूर येथील. नगरपालिका अधिकारी. बांधकाम विभाग अधिकारी. यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे शहरांमध्ये. रेल्वे स्टेशन एसटी बस स्थानक श्रीरामपूर पोलीस स्टेशन. शिवाजी चौक. अहिल्यानगर बेलापूर रोड. नेवासा संगमनेर रोड अनेक खड्डे पडले असून. जवळजवळ अडीच ते तीन फुटाचे खोल खड्डे पडले आहे. यामुळे येथील नागरिकांना गाड्या चालवणे अवघड झाले आहे. याचे गांभीर्य कोणीही घेऊ घेत नाही. नगरपालिकेकडे चौकशी केली असता. या रोड साठी निधी उपलब्ध नाही असे सांगितले जाते. येथील बांधकाम अधिकारी ची उत्तरे देतात. यामुळे येथील सामान्य नागरिकांना रोडवर जाण्यासाठी मुश्किल झाली आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी खड्डेच खड्डे. तहसील कार्यालय. कोर्ट. ये चली हे रस्त्यांची दैनिक अवस्था झाली आहे. याकडे. कोणत्याही राजकीय पुढारीचे लक्ष नाही. विशेष म्हणजे. आमदार हेमंत ओगले. युवा नेते करण दादा ससाणे. यांनी तातडीने लक्ष घालून. शहरातील रोडचे. काम करण्याची मागणी
शहरातील अनेक सामान्य नागरिक महिला भगिनी. ज्येष्ठ नागरिक यांनी केली आहे. शहरामध्ये रोज का होईना. कुठे ना कुठे. एक्सीडेंट होतात. यामुळे दुचाकी. चालवणे सुद्धा मुश्किल झाले आहे. या प्रश्नाकडे गांभीर्य लक्ष देऊन. रोडचे काम त्वरित हाती घ्यावी. आज या रोडवर. मुरूम टाकण्यात आला पण तोही चिखलमय मुरूम होता. यामुळे. खड्ड्यात गाडी गेली असता. गाडी चालक आढळून खाली पडतात आणि एक्सीडेंट ला सामोरे जावे लागते. रोज. एका होईना एक्सीडेंट रोज होतो. याचा अनुभव मला स्वतःला आहे.
0 Comments