लोणी प्रतिनिधी / आज नागमठाण तालुका वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते गणेश पाटील तांबे यांच्या समर्थनार्थ .
शेतकरी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना समाजसेवक छत्रपती संभाजीनगर धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव यावेळी शेतकरी संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळेसाहेब संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंखे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब थेटे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पोंदे राजकीय सामाजिक संघटनातील मान्यवर व शेतकरी बांधव युवक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments