बहुजन जणता पक्षाची बैठक पार पडली, यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,मा श्री बालाजी घुमाडे साहेब,वडगाव शेरी मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार मा श्री बापुसाहेब पठारे, व अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस,गटाचे पुणे शहर अध्यक्ष मा श्री शशी आण्णा टेंगरे,बहुजण जणता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष श्री मोटे आण्णा,
युवा प्रदेश अध्यक्ष डॉ श्री अभिमान कांबळे,प्रदेश अध्यक्ष श्री राजुभाई थोरात, पुणे जिल्ह्या अध्यक्ष योगेश लोंढे, पुणे शहर अध्यक्ष तातेराव लोंढे ,संभाजीनगर जील्हा अध्यक्ष श्री सुखदेव खाजेकर ,अहील्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री सुनील रोकडे,बीड जील्हा अध्यक्ष श्री खुडे साहेब,कोर कमीटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड,ऊपाध्यक्ष आण्णासाहेब सरोदे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्री विकास गायकवाड,वैजापुर ता अध्यक्ष बबन सौदागर,लहु लोखंडे, विजय लोणके, अतिशय सोनवणे, महेंद्र थोरात, राजु थोरात, अंजली लोंढे, विद्या लोखंडे, मनीषा लोणके, जय थोरात, सगुणा लोणके, विद्या ताई चव्हाण, व कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी आण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे पुणे जिल्ह्या अध्यक्ष यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्या सोबत बहुजन जणता पक्षात संस्थापक अध्यक्ष मा श्री बालाजी घुमाडे साहेबांच्या उपस्थित व मोटे आण्णा यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन जाहीर प्रवेश करण्यात आला,, विषेश म्हणजे अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांचा बहुजन जणता पक्षात प्रवेश करण्यात आला, बहुजन जणता पक्ष महाराष्ट्रात झपाट्याने आगेकूच करीत असून, समाजाला लुटणाऱ्या संघटनेचे तीनतेरा वाजतांना दिसत आहे, आमदार क्षी पठारे साहेबांनी , मा श्री बालाजी घुमाडे साहेब व मोटे आण्णा यांनी लक्षवेधी भाषण करत समाजाला व गोरगरीब जनतेला आवाहन केले आहे , बहुजन जणता पक्षात सामील होऊन गोरगरीब व शेतकरी व कामगार यांना न्याय देण्याचे काम करण्यात येईल.
0 Comments