श्रीमती कौशल्याबाई पठारे यांचे निधन.

राजुरी (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं.भा कौशल्याबाई साहेबराव पठारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे नाती मुली जावई असा मोठा परिवार असून विठ्ठल साहेबराव पठारे यांच्या त्या मातोश्री होत.
 त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments