चाळीसगाव येथे व सुवर्णा भराडी पदाधिकारी यांची मीटिंग झाली,,, नांदगाव तालुका उपाध्यक्ष सौ शितल ताई पांडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व नांदगाव तालुका अध्यक्ष सौ अंजली ताई सोनार,, चाळीसगाव तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ प्रतिभाताई सोनार व सर्व पदाधिकारी जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर भाऊ चौधरी,,, व चाळीसगाव तालुका अध्यक्ष सिताराम भाऊ जाधव,, चाळीसगाव शहराध्यक्ष जयवंत भाऊ सोनवणे,, व सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ पौलानी राम राम बाबा,,, चाळीसगाव येथे,, श्रीमती सविता ताई कुमावत यांच्या राहत्या घरी मीटिंग घेण्यात आली व सर्व सुवर्ण भरारी पदाधिकारी यांनी श्रीमती सविता ताई कुमावत व सौ शितलताई पांडे यांना यांचे अभिनंदन केले व यांचा सत्कार करण्यात आला व यांना शुभेच्छा देण्यात आल्या,,, पत्रकार सुनिल सोनार हे अत्यंत मनमिळावु व नेहमीच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात, असे मनोगत सुवर्ण भरारी सस्थेचे प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे, व अहील्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे यांनी व्हीडीओ कॉल दौरे व्यक्त केले.
0 Comments