लोणीत होणार प्रत्येक भाडेकरूची पोलीस पडताळणी



लोणी( प्रतिनिधी) डिजिटल मिडिया 

 गुन्हेगारीचे प्रमाण हे अतिशय भयानक वाढत चालले आहे याला कुठेतरी आळा बसावा यासाठी लोणीत बाहेरून येणारे भाडेकरू परप्रांती बिहारी अथवा इतर लोक आपल्या लोणीकडे येतात  त्यांचे कुठलेही पोलीस पडताळणी  व्हेरिफिकेशन होत नाही यापुढे लोणी नागरिकांनी भाडेकरी ठेवताना त्याचे पोलीस वेरिफिकेशन होणे गरजेचे असावे लोणी येथे आत्तापर्यंत झालेले घरफोडी किंवा इतर गुन्हे यात पोलीस चौकशीत भाडेकरांचा  समावेश आढळून आलेला आहे त्यामुळे लोणी येथील  घरमालकांनी  पोट भाडेकरू राहतात त्यांची माहिती यापुढे ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक लोणी येथे झालेल्या पाडव्याच्या,ग्रामस्थ  मीटिंगमध्ये हा लोकांचा आग्रही निर्णय होता, त्यामुळे,. मा.खा, डॉ.सुजय दादा  विखे पाटील यांनी  सांगितले.
 भाडेकरी ठेवताना पैशाच्या लालची पोटी आपण आपल्या घरातील महिला मुली सुरक्षित राहतील याची काळजी घेणे गरजेचे  व कुठल्याही बाहेरील तरुण मुलांना भाड्याने रूम देतात मग काहीतरी विपरीत घटना,घडल्यानंतर पश्चातापाची वेळ येते त्यामुळे की आपल्याला लोणी गावात गुन्हेगारीच होऊ द्यायचा नाही त्यासाठी प्रत्येक घर मालकाने  खबरदारी घेणे गरजेचे.

Post a Comment

0 Comments