श्रीगोंदा नगरपालिका अध्यक्ष. मनोहर पोटे. यांच्या कार्यालयास. अहिल्यानगर जिल्हा ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगडे यांची भेट.




 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.डिजिटल मिडिया 
 श्रीगोंदा शहर अध्यक्ष मनोहर पोटे यांच्या. कार्यालयास ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगडे पाटील. यांनी नुकतीच भेट दिली. या यावेळी पोटे म्हणाले. श्रीगोंदा शहरासाठी विकास कामे केल्यामुळे. श्रीगोंदा शहराचा.. चेहरा मोहरा बदलला आहे. आपण केलेल्या कामाची पावती. विकास कामातून. मिळत आहे.
 गरिबापासून तर श्रीमंत पर्यंत. कधीच नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. भेदभाव कार्यकर्त्यांमध्ये केला नाही. संपूर्ण कार्यकर्त्यांसह. मनमिळावू स्वभावाने. आपल्या कार्यातून पोटी यांनी ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या कार्यातून अनेक श्रीगोंदा शहरासाठी. मुंबई मंत्रालयामध्ये. शिष्टमंडळासह जाऊन. भरपूर विकास निधी आणला आणि श्रीगोंदा चा चेहरा मोहरा बदलला. सतत 24 तास आपल्या कार्यातून. कार्यकर्त्यांबरोबर अहो रात्र श्रीगोंदा शहरासाठी आपला वेळ खर्च केला.
 पण यावेळी. लवकरच. श्रीगोंदा शहरातील नगरपालिका हद्दीतील. रस्त्याचे कामे मार्गी लावणार आहे. यासाठी. पण ते पराकाष्ट करत आहे.
 श्रीगोंदा शहरासाठी निर्मिती आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन.
 विरोध पक्षाचा असो किंवा सत्ताधारी पक्षाचा असो. त्यांना विश्वासात घेऊन. त्यांची प्रश्न मार्गी लावत असतात. नंदकुमार बगाडे पाटील यांनी. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या कार्यालयाला. दिवाळीनिमित्त भेट दिली असता यावेळी. बगाडे पाटील यांच्याशी बोलताना. आपले विचार व्यक्त केले. हे कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा नसून. औपचारिक चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments