बहुजन समाज पार्टीला. बळकट करण्यासाठी. युवकांनी. पुढाकार घ्यावा. प्रकाश अहिरे


सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
 नंदकुमार बगाडे पाटील प्रतिनिधी.
 अहिल्यानगर जिल्हा.

 श्रीरामपूर शहरातील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ. बहुजन समाज पार्टी व निष्ठावंत कार्यकर्ते. अहिल्यानगर जिल्हा बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव  प्रकाश अहिरे यांचा. बहुजन समाज पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी. आहेर यांचा 36 वा वाढदिवसानिमित्त. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या स्मारकाजवळ. बहुजन समाज समाज पार्टीच्या. अहिल्या नगर जिल्हा महासचिव  प्रकाश अहिरे यांच्या वाढदिवसाच. साजरा करण्यात आला.
 यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या पुतळ्याला. हार अर्पण करून. कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी. अहिरे यांना. अनेक बहुजन समाज पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी. त्यांच्यावर पुष्पगुच्छ व हारांचा वर्षाव करण्यात आला.
 यावेळी. म्हणाले. बहुजन समाज पार्टीचे हात. बळकट करण्यासाठी. युवकांनी पुढाकार घ्यावा. आणि त्याबरोबर महिलांनी. पण बहुजन समाज सामील व्हावे. यासाठी. लवकरच श्रीरामपूर शहरांमध्ये. नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी. मेळावा घेण्यात येणार आहे.
 येणाऱ्या स्थानिक निवडणुका नगरपरिषद महानगरपालिका. आम्ही स्वबळावर ही निवडणूक आढळणार आहोत. या निवडणुकीमध्ये. युवक महिला यांना संधी देणार आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नसल्याचे त्यांनी आपले विचार.
 आहिरे यांच्या वाढदिवसासाठी. श्रीरामपूर तालुका व शहरातून. अनेक कार्यकर्ते आले होते. अहिरे यांनी बहुजन समाज पार्टीच्या. माध्यमातून अनेक. सर्वसामान्य जनतेवर होणारे अन्य अत्याचाराला वाचा फोडून त्यांनी त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. अगदी साधा स्वभाव शांत राहिली. कुठलाही कार्यकर्ता आले तर त्या कार्यकर्त्याला शांतपणे समजून सांगून. काम करत आहेत.
 अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये त्यांचे. अनेक कार्यकर्ते मांडणारे आहेत. अहिरे यांनी. आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
 आयडिया यांच्या वाढदिवसाला. अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments