पद्मभूषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पा. नवरात्र उत्सव घटस्थापना श्री प्रवीण भाऊराव विखे पा. व त्यांच्या सौभाग्यवती च्या हस्ते घटस्थापना देवीच्या दुसऱ्या माळीचा आरतीचा मान उद्योजक श्री विलासराव थोरात यांना*



   सत्तेचा महासंग्राम न्यूज.(प्रतिनिधी) साबळे न्यानेश्वर एकविरा देवी कारले लेनि तालुका मावळ जिल्हा पुणे येथून देवीची ज्योत आणण्यात आली लोणी .बु (बाळासाहेब नगर) नवरात्र उत्सव मंडळ समिती च्या वतीने आरतीचा मान विक्की पेंट्स उद्योग समूहाचे मालक श्री विलासराव थोरात  यांच्या हस्ते आरती संपन्न झाली .

यावेळी श्री विलासराव थोरात यांनी नवरात्र उत्सव मंडळ समितीला शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले व मंडळातील तरुणांनी हिंदू धर्मातील आपल्या उत्सवाला असेच एकजुटीने व मनोभावाने उत्सव साजरे करावे अशीच एकजूट  राहो अशा शब्दात मंडळातील तरुणांचे मनोधैर्य वाढविले व कौतुक केले‌

 यावेळी सदस्य -  योगेश पगारे ,किशोर कोहकडे ,सुनील नवगण ,दत्ता रत्नपारखी ,प्रवीण  घाणे, पंकज कांदळकर ,संतोष पगारे , अक्षय बनसोडे, कृष्णा रत्नपारखी, सोमनाथ आहेर, ऋषी जानवे, ओम नवगण ,नितीन मोरे, अभिजीत साबळे ,रवी मोरे ,गणेश लाड ,पवन कांदळकर ,शुभम भोसले,मयूर शिंदे दीपक दिवेकर सुरज घाणे , पवन कांदळकर सत्यम आहेर अमन शेख यश सोमवंशी (पत्रकार) शंकर सोनवणे साबळे डी.बी,आदी उपस्थित.

Post a Comment

0 Comments