लोहगाव (वार्ताहर)
पाथरे ता राहाता येथिल कलावंत व अभिनय आवड असणारे, व अनेक पुरस्कारने सन्मानीत अभिनेते प्रमोद पंडीत, यांना नुकताच सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला ,
सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असुन, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवी माळवे ,अहिल्या नगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे ,राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे ,सदस्य- श्री गोकुळ शेठ चिंतामणी, श्री पांडुरंग शेवंती ,मेजर सोमनाथ आहेर पा. श्रीपाद बोकंद , गुरुनाथ बोराडे, यांनी अभिनेते दिर्गदर्शक प्रमोद पंडित यांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या लोणी सोनगाव पाथरे पंचक्रोशीतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,
0 Comments