दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३ -- सोयगाव शहरातील नारळीबाग परिसरातील रहिवाशी कै. ज्ञानेश्वर जगन्नाथ हिरे वय. ४९ वर्षे यांचे दि.१३ बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचेवर सोयगाव येथील सोना नदी तीरावरील स्मशानभूमीत बुधवारी रात्री साडे दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहीण,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
0 Comments