कै. गंगुबाई हरिभाऊ मडके यांचे निधन.





 अहिल्यानगर प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील 
 पारगाव सुद्रिक येथील. कै गंगुबाई हरिभाऊ मडके. वय. 96. यांचे. अल्पशा आजाराने. त्यांच्या राहत्या घरी दुःख निधन झाले. काही गंगुबाई हरिभाऊ मडके यांनी अतिशय हलकीचे. दिवस काढले.

 लहानपणापासून शेती व्यवसाय करत होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निर्णयाने कधी न भरून येणारी पोकळी. त्यांच्या निधनाने पारगाव सुद्रिक परिसरा मध्ये. दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुले तीन मुली. मडके परिवार आहे. त्या ग्रामपंचायत सदस्य संजय हरिभाऊ यांच्या मातोश्री होत्या व कॉन्ट्रॅक्टदार. दादा हरिभाऊ मडके यांच्या मातोश्री होत्या पारगाव सुद्रिक परिसरामध्ये गंगुबाई हरिभाऊ मडके यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments