पुणे येथे. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे. महामेळाव्याचे आयोजन



अहिल्यानगर नंदकुमार बगाडे 
 हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. सुदर्शन अण्णा शितोळे.
  महाराष्ट्र राज्य हिंदू एकता आंदोलन पक्षाचा महामेळावा पुणे येथे आयोजन केले आहे. यश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदू एकता आंदोलन पक्षाची कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. अशी आव्हान हिंदू एकता आंदोलन पक्षाने केले आहे.
 मेळाव्याचे अध्यक्षस्थानी. हिंदू एकता आंदोलन पक्ष संस्थापक अध्यक्ष.
 माननीय श्री राम सिंग भाऊ बावरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


 तरी या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.
 यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी. निवड करण्यात येणार आहे. मिळण्यासाठी नवीन युवक कार्यकर्ते आणि महिला भगिनींना काम करण्याची संधी देण्यात येणार आहे मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक १८ जुलै  २०२५रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे 
 यावेळी महाराष्ट्रातून बहुसंख्य कार्यकर्ते व महिला आघाडी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत 
 येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संस्था निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका निवडणुकीसाठी तयारी करण्यात येणार आहे ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आपल्या तयारीनिशी उपस्थित राहणार आहेत 
 गेले अनेक वर्षापासून हिंदू एक आंदोलन पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर व सक्रिय असून यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि महिला भगिनी कार्यरत आहेत गेल्या वर्षी शिर्डी येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक महाराष्ट्र राज्यातून अनेक हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याच्या अजून पुणे येथे असून पुणे हे सर्वात महाराष्ट्रात अग्रेसर असून म्हणून या महामेळाचे आयोजन करण्यात आले आहे
 या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आव्हान या पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे हिंदू येता आंदोलन पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचाराने त्यांच्या आदर्शाने घेऊनच ध्येय धोरण कार्य करत आहे 
 हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्रात अग्रेसर होत आहे 
 यावेळी महाराष्ट्रातून अहिल्यानगर संभाजीनगर धाराशिव लातूर परभणी बुलढाणा नाशिक सातारा सांगली कराड ठाणे मुंबई नागपूर नांदेड अमरावती चंद्रपूर जालना पुणे आणि सिंधुदुर्ग ठाणे यासह हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या जिल्ह्यातील संपूर्ण अध्यक्ष त्यांच्या कार्यकारणीसह या मेळाव्यासाठी आपली हजेरी लावणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य हिंदू एक आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी अहिल्यानगर प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांच्याशी बोलताना एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे .
या मेळावा साठी. प्रमुख पाहुणे 
 हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष. रामसिंग भाऊ बावरी साहेब. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. सुदर्शन अण्णा शितोळे साहेब. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे सचिव दीपक भाऊ ढवळे साहेब. हिंदू एकता आंदोलन पक्ष सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. संतोष शकुंतला हरिभाऊ जगताप पाटील. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन पक्ष. शशिकांत भाऊ कापसे पाटील पुणे जिल्हाध्यक्ष.
 पुणे शहराध्यक्ष. श्रीकांत भाऊ कापसे पाटील. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या मेळाव्याला. उपस्थित राहणार आहेत असे आव्हान पुणे जिल्हा अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन पक्ष श्रीकांत भाऊ कापसे पाटील यांनी केले आहे तरी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments