श्रीरामपूर शहर तालुक्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आणि बालगोपाल यांच्या दिंडीमध्ये श्रीरामपूर शहर व तालुका



नंदकुमार बगाडे 

 अहिल्यानगर प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील 
 श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षापासून. रमा नगर दत्तनगर सूतगिरणी फाटा आणि श्रीरामपूर तालुक्यातील संपूर्ण भाविक भक्तांनी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बालगोपाल यांच्या वारकरी वेशभूषा जणूकाये विठ्ठल रुक्मिणीचा अवतारले सारखे भासत होते.


 वारकरी म्हणजे शांततेचे आणि संस्काराचे प्रतीक होय. यामुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुका भक्ती रसात राहून गेला होता. जणू काय प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये बाल गोपाल वेशभूषा करून. भारतीय संस्कृती जोपासण्याचे कार्य बालगोपालच करू शकतात आणि येथून. प्राथमिक शाळेपासून ते कॉलेज पर्यंत. फक्त प्राध्यापक गुरुजन वर्ग. संस्कार जोपासण्याचे कार्य करतात. श्रीरामपूर तालुक्यामध्ये. प्रति पंढरपूर समाजाला जाणाऱ्या. टाकळीभान येथील. आणि तसेच. संत श्रेष्ठ चांगदेव महाराज पुणतांबा. व ह भ प. यशवंत बाबा चौकि. श्रीरामपूर तालुक्याचे मुख्य दैवत समजल्या जाणाऱ्या. श्रीरामपूर शहरातील. प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी शहरांमध्ये प्राथमिक शाळा कॉलेज आणि बालवाडी यांच्यासह. दिंडी सोहळा मध्ये संपूर्ण श्रीरामपूर तालुका भक्तिमय व भक्ती रसात नाहून गेला होता.
 अनेक ठिकाणी. भजन कीर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदाय म्हणजे संतांनी घालून दिलेला एक शांततेचे प्रतिक होय. यामुळे जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला दिंडी सोहळ्यामध्ये पाई वारी करावी म्हणजे जीवनाचे सार्थक होईल. पायी वारी केली तर. आपणाला सुख समाधान मिळेल. प्रत्येक मनुष्याने. जीवनामध्ये 
 आई वडील आणि गुरुजनांची सेवा केली तर. आणि त्याचबरोबर संतांचा आदर्श घेतला तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो यासाठी मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपली इच्छा पूर्ण करतो परमेश्वर आपल्या कोणत्याही रूपाने आपल्याला प्रत्यक्षात भेटतो पण त्यांचे आपल्याला कळत नाही.
 संतांनी आपल्याला दिशा देण्याचे कार्य केले आहे त्यांनी अनेक जाती धर्मामध्ये जन्म घेऊन जा त्या जातीचा उद्धार केला आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की. परमेश्वराची भक्ती पूर्ण केली तर आपली इच्छा पूर्ण होते आणि मन प्रसन्न होते यासाठी जीवनामध्ये पंढरपूरची पाई वारी केलीच पाहिजे 
 अशी प्रत्येक प्रतिक्रिया पंढरपूर आलेल्या वारकऱ्यांनी वार्ताहर अशी बोलताना दिले आहे 
 संतांचे विचारच आपल्याला पुढे निघू शकतात. त्यांचे आचार विचार युवा पिढीने. जोपासावेत. ज्याप्रमाणे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत सावता महाराज संत चोखा महाराज संत एकनाथ महाराज संत चांगदेव महाराज संत गजानन महाराज संत गोरोबाकाका महाराज संत चोखा महाराज संत निळोबा महाराज. यांचा आदर्श युवा पिढीने जोपास हवा आणि आचार विचार आचरण आणावेत. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे आणि संतांच्या विचार आचरणात आणावेत.

Post a Comment

0 Comments