अंध कलाकाराचा कला गुणांना प्रोत्साहाण देणे ही काळाची गरज होय. आमदार.हेमंत ओगले.



अहिल्यानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून 
श्रीरामपूर येथे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूणे. व.संभाजीनगर येथील. अंध कलाकाराचा भिम गीतांचा भीमशक्ती सामाजिक संघटना आणि माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
याषेळी. प्रथम. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे. माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान आणि भीमशक्ती प्रतिष्ठानच्या महिला भगिनी च्या हस्ते प्रतिमेस हार घालून पूजन करण्यात आले यावेळी संपूर्ण माहिलानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. 
यावेळी. भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष. संदिप भाऊ मगर हे कार्यक्रमांचे अध्यक्ष होते तर. स्वागत अध्यक्ष. सुनिल भोलके साहेब. संस्थापक अध्यक्ष आबांदास निकाळजे. आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती. नंदकुमार बगाडेपाटिल. माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान उपाध्यक्ष. सुनिल श्रिभवन.माजी निवृत.तहसीलदार. मगरे (सोनवणे).किरण काळे सामाजिक कार्यकर्ते.आदि प्रमुख पाहूणे उपस्थित होते. यावेळी. या कार्यक्रमाला युवा सामाजिक कार्यकर्ते.करणदादा ससाणे सरपंच सौ सारीकाताई प्रेमचंद कुंकूलोळ. गणेश भाऊ भिसे. शितल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. मच्छिंद्र ज्ञिभषण. सामाजिक कार्यकर्ते.समिर पठाण. राजा भोज प्रकाश आहिरे. दिपक तुसे. व.श्रीरामपूर विधान समा सदस्य. आमदार. हेमंत औगले यांनी भेट दिली यावेळी म्हणाले.भीमशक्ती सामाजिक संघटना आणि माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांचा आदर्श घेवा त्यांनी अगळा वेगळा कार्यक्रम राबविला म्हणजे. अंध कलाकाराचा भिम गीतांचा कार्यक्रम आयोजन केला. यावेळी. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजीमहाराज. आणि विविध गांणचे सादरीकरणात आले यावेळी आमदार. औगले म्हणाले अंथ कलाकाराच्या कला गुणांना प्रोत्साहाण देणे ही काळीची गरज आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. यांनी सामान्य नागरिक पासून ते श्रीमंत नागरिकांना एक ह्क्क मिळून दिला तो म्हणजेच मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे.श्रीरामपूरकरांना निधी कमी पडू देणार नाही.अन्याय होऊ देणांर नाही. 
यावेळी. प्रशांत भोसले. मोहन शिंदे. सुनिल संसारे.माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान संपूर्ण कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन बगाडेपाटिल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments