श्रीक्षेत्र पिंपळदरी ( प्रतिनिधी)
श्री.क्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेच्या यात्रेत अन्नदानास सुरुवात झाली असून आदिवासी भिल्ल समाजाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी कुळदैवत येडूबाई अन्नछत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे यांनी तमाम आदिवासी भिल्ल समाजाला केले आहे.
श्री.गांगुर्डे यांनी म्हटले आहे की,येडूआई यात्रेला सुरुवात झाली असून सालाबाद प्रमाने याही वर्षी येडूबाई अन्नछत्र संस्थे मार्फत अन्न दान सुरू करन्यात आले आहे.सलग तीन दिवस रात्रं दिवस यात्रेत येणार्या आदिवासी भिल्ल समाजाला महाप्रसादाचा लाभ दिला जाणार आहे. एका बाजूला अन्न शिजवले जात असून दूसर्या बाजूला लगेच जेवन दिले जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचेही नियोजन करन्यात आले आहे.तसेच अन्नदान करन्यासाठी येडूमाता अन्नछत्र सेवाभावी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित राहून भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवून अन्नदान कमी पडणार नाही व कोणीही आदिवासी उपासी जाणार नाही याची दक्षता घेत आहेत.
जालिंदर निकम वडगाव गुप्ता
योगेश निकम वडगाव गुप्ता जगदीश माळी गंगापूर
बाळासाहेब सुर्यवंशी संगमनेर,बाळासाहेब गांगुर्डे टाकळीभान राधाकृष्ण बर्डे टाकळीमिया
मच्छिंद्र निकम लोणी देविदास भाऊ पवार खिर्डी
भाऊसाहेब माळी पाथर्डी
युवराज भाऊ बर्डे बीड चंद्रकांत धिरवडे चिचोंडी पाटील
परशुराम माळी चिचोंडी पाटील
योगेश भाऊ माळी वडगाव लांडगा
संजय दादा गांगुर्डे टाकळी ढोकेश्वर ज्ञानेश्वर निकम झरेकाठीविजय भाऊ पवार शिर्डी
शाम भाऊ माळी विजय भाऊ दळे दहेगाव
बाळु भाऊ पवार कोळगाव
कैलास दादा माळी गळनिंब
शिवाजी भाऊ पवार मातोरी
विश्वनाथ बर्डे मातोरी
परमेश्वर बर्डे मातोरी
विष्णू भाऊ माळी आनंदगाव
श्रावण बर्डे आनंदगाव
भाऊराव आहिरे नेवासा
रघुदादा अहिरे माळीचिंचोरा
पप्पूदादा गांगुर्डे धोत्रा
सुनिता ताई खुरसणे राहता
सारिका ताई बर्डे बीड
पुष्पाताई थोरात राहुरी
चंदू दादा बर्डे वैजापूर
अंबादास अहिरे माळीचिंचोरा.अदि परिश्रम घेत आहे.
0 Comments