श्रीरामपूर येथे हनुमान जयंती उत्साहात सजारी.





नंदकुमार बगाडे 


अहिल्यानगर.प्रतिनिधी.

श्रीरामपूर शहरात व तालुक्यात हनुमान जयंती.उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी ठिकाणी. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.तालुक्याती भाविक भक्तांनी पाहाटे. हनुमान मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला संपूर्ण श्रीरामपूर शहर.व तालुका .जय बजरंग जय श्रीराम नांवाने दुमदुमून गेला होता. या. लहान बालक आणि भाविक भक्त सामिल झाले. 
जय बजरंग जय श्रीराम अशी जय घोष करत या परिसरातील संपूर्ण भाविक भक्त आनंदी वातावरण तयार झाले. हनुमाना.हे श्रीरामाचे एक निषट भक्त होते. त्यांनी रामायणा मध्ये राम भक्तती कशी असते हे संपूर्ण मानव समाजाला दाखवून दिले. आपण मनापासून भक्ती केली परमेश्वर आपल्या मनांतील ईच्छा पुर्ण करतो पण यासाठी. प्रत्येक मानवाने परमेश्वराचे चिंतन केले पाहिजेत तरच परमेश्वर आपल्याला पावतो. 
संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तानी मनापासून हनुमान जयंती.ठिकाणी साजरी केली.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार नंदकुमार बगाडे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments