अहिल्यानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडे पाटिल
श्रीरामपूर येथील भगतसिंग चौकात बेलापूर रोड येथे बरेच दिवसांतून पोलीस मदत केंद्राची अनेक सामाजिक कार्यकर्ते.व. सामान्य नागरिकांकडून ही मागणी केली होती. ती आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज शानदार धुमधडाक्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक सामान्य नागरिक यांच्या. उपस्थित पारपडला.
यावेळी. पोलीसप्रमुख आधिकारी. आय.एस.पी. जलगुजरीसाहेब यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी.जलगुजरीसाहेब म्हणाले. सामान्य नागरिकांच्या आग्रह सत्व हे मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे कुठल्याच प्रकारे. न.घाबरता पोलीस आधिकारी यांना आपल्या परिसरातील घटनेची माहिती. 100.नंबर असून. लगचे माहिती दयावी.साध्या श्रीरामपूर शहर फार मोठे आहे. यांची व्याप्ती फार मोठी.
म्हणून हा निर्णय वरीष्ठ आधिकारी आणि आमदार. हेमंत ओगले. मा. आमदार. लहू कानडे. मा आमदार. भानुदास मुरकुटे. आणि सामाजिक कार्यकर्ते आधिकारी यांच्या.मागणी कली होती.
हा निर्णय राज्यकीय सामान्य नागरिक अडचणी फार येत होते आणि यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळेल. सामान्य नागरिक सामान्य जनतेने पोलीस आधिकारी यांना सहकार्य केले पाहिजे.तसेच पोलीस आधिकारी यांनी पण सहकार्य केले.
तरच यांचा उपयोग होईल.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक रविपाटिल. हिंदू एकता आंदोलन पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. सुदर्शन अण्णा.शितोळे साहेब. अहमदनगर जिल्हा सरचिटणीस अहिल्यानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल.डी.एस.पी शिवपूजें साहेब. आय.पी आय. बन्सल साहेब. ए.पी आय. देशमुख साहेब.हिंदू एकता आंदोलन पक्ष श्रीरामपूर शहर अध्यक्ष. बी एस.पवार. मा.जि.सदस्य. बाबासाहेब दिघे. सामाजिक कार्यकर्ते.मोहन आव्हाड. दत्तात्रय शिंदे. आदि मान्यवरांसह उपस्थित होते.
0 Comments