भारतीय लहुजी सेनेच्या वतिने श्रीरामपुर नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांचा सत्कार




अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे 

  श्रीरामपुर शहरातील मुख्य रस्ते पुर्ण खराब झाले असुन रस्ते तात्काल तयार करावे आशी मागनी भारतीय लहुजी सेना ने केली होती ,त्या निवेदनाची दखल घेउन रंगोली चौक, नेवासा रोड आदी ठीकानी रोडचे काम केल्याबद्दल भारतीय लहुजी सेनेच्या  वतिने  सत्कार करण्यात आले.

 त्यावेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,रमेज पोपटीया, सागर गंगावने, सिकंदर भाई,आदी कार्यकर्ता उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार नंदकुमार बगाडे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments