साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
Copyright (c) 2024 :- समृद्धी डिजिटल सेवा 9273005986/9272130501 All Right Reseved
0 Comments