टाकळीभान( प्रतिनिधी -)
टाकळीभान येथील एका महावितरण कर्मचाऱ्यांचे घर, फोडून 35 हाजाराची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे,
महावितरण कर्मचारी कैलास शिवाजी घोळवे यांचे राहत्या घर बंद असताना, दरवाजा कुलूप तोडून घरामधे घुसून, त्यातील 35 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे, सदर प्रकार बुधवारी सायंकाळी पाच ते गुरुवारी दुपारी एकच दरम्यान घडला असून, याप्रकरणी गोळवे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास प्रशिक्षणार्थ सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करीत आहे,
0 Comments