श्रीगोंदा विधान सभाचे. आमदार विक्रम बबनराव पाचपूते.यांनी नामदार. महसूल मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्हा पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीगोंदा विधान सभाचे आमदार विक्रम बबनराव पाचपूतेयांनी नामदार. महसूल मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्हा पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी. विखे पाटील म्हणाले.अहमदनगरजिलहयासाठी.कधी ही निधी कमी पडू देणार नाही.मी अहमदनगर जिल्हा.विकास.कामासाठी कटिबद्ध राहिल आणि संपूर्ण जिल्ह्यातील राहिल्या.विकास कामे. केंद्रीत करून. स्वाःता लक्षे घालून कामे पूर्ण करणार.आहे. कधी दुजाभाव भाव.न.करता विकास कामे करणांर आहे. 
राज्यकीय जोडे बाजूला ठेवून काम करण्यासाठी युवक कार्यकर्तेनां.विश्वासात घेऊन कामाचा निमित्त करून. येथून पुढे. निर्णय घेऊन विकास कामासाठी माझा वेळ काढून कामे करणांर आहे .
अशी. 
यावेळी. आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल हे हजर होते.

Post a Comment

0 Comments