निधन वार्ता
टाकळीभान येथील स्व.गं.भा.भामाबाई यमाजी लोखंडे यांचे वयाच्या 75 वर्षे वृद्धपकाळाने नुकतीच निधन झाले,
त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी दोन नातू नातुंड असा परिवार आहे.त्याच्य शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
अर्बन बँकेचे माजी शाखा मॅनेजर दत्तात्रय यमाजी लोखंडे, यांच्या आई होत्या .
0 Comments