अखंडपणे श्री शंभो महादेव मंदिरात (भोलेनाथाची) सेवा करणाऱ्या भक्तांचा सत्कार

टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथे गावचे आराध्य दैवत श्री शंभू महादेव मंदिर येथे, गेल्या 2/3 वर्षा पासून गावातील काही माताभगीणी व बंधुभाऊ  न चुकता, रोज पहाटे पाऊस असो थंडि असो सदर भत्त भावीक अखंडपने भोलेबाबा ची सेवा करतात व आज नविन वर्षातील पहिला सोमावार चे औचित्त साधुन ,शिवशंभू हेल्थकल्बच्या वतीने सदर भावीक बंधु भगिणीचा

 सौ,मिराबाई वाघ,सौ.लताताई बनकर,सौ.अलकाबाई दहे,अरूणाताई पाबळे,राणिताई बनकर यांचा सौ.संगिताताई रमेश  पटारे यांच्या हस्ते साडी चोळी नारळ देऊन  सन्मान करण्यात आला, त्याच प्रमाने .विठ्ठलमामा आबुज.विजयभाऊ नारळे, ताठेमामा यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन शंभूराजे हेल्थकल्बच्या वतीने करण्यात आला,      यावेळी मोठ्या संख्येने महादेव भक्त व शंभूराजे हेल्थ क्लबचे सदस्य  हजर होते,


Post a Comment

0 Comments