श्रोगोंदा येथे ग्राहक दिन साजरा

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी 
नंदकुमार बगाडे 



श्रीगोंदा तालुका तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी. श्रीगोंदा तहसीलदार. मुदगल साहेब यांच्या. हस्ते. माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
यावेळी. या कार्यक्रमाला. प्रमुख पाहुणे. हिरडे. वागसकर. पूरववठा आधिकारी साहेब. सहायक पूरवठा आधिकारी मॅडम. आदि मान्यवरांसह उपस्थित होते. 
यावेळी. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पंचायत आधिकारी. एस.एस टी. महा मंडळ आधिकारी. श्रीगोंदा. पोलिस आधिकारी. बांधकाम आधिकारी. गॅस एजन्सी प्रतिनिधी. आणि विविध शासकीय रुग्णालयात व.सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची अनुउपसति होते. 
यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली. असा प्रश्न उपस्थित झाला की. शासकीय आधिकारी गैरहजर तर प्रश्न कोणांकडे मांडावे. अशी पत्रकार बाधवांनी केली. आहे. यावेळी. शासकीय आधिकारी आपले व्यक्त केली. आम्ही लवकरच एक ग्राहक जागृती मेळावा घेऊन. संपूर्ण आधिकारी उपस्थित राहितील. 
यावेळी बगाडे पाटिल म्हणाले. ग्राहक मेळावे ग्रामिण भागत होणे ही काळाची गरज आहे. यासाठी. ग्राहकानी सहकार्य केले पाहिजेत आणि मेळावे साठी. गांवातील तलाठी सरपंच उपसरपंच. अनेक सामाजिक क्षेत्रातील पुढाकार घेतला आहे तरच ग्राहक जागृतीचे महत्व कळले. 
या.वेळी. साप्ताहिक उद्याचा शिलेदार कार्याकारी संपादक. नंदकुमार बगाडेपाटिल. समाज भूषण. दादासाहेब शिरवाळे. पत्रकार. पिटररणसिंग. नागवडे साहेब. हिरडे. पत्रकार. नंदू कुरूमकर आणि  आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments