साप्ताहिक उद्याचा शिलेदार कार्यकारी संपादक पदी नंदकुमार बगाडे पाटिल


साप्ताहिक. उद्याचा शिलेदार कार्यकारी संपादक पदी 
नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटिल यांची .
संपादक. सतिश शिंदे साहेब याच्या कडून. 
पारगाव सु.येथील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटिल यांची. साप्ताहिक उद्याचा शिलेदार कार्यकारी संपादक पदी निवड करण्यात आली यावेळी. जुन्नर ता.पूणे जिल्हा. येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी.हा निर्णय घेण्यात आला. नंदकुमार बगाडे पाटिल यांनी अनेक वृत्त पत्रांमध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक अशी विविध समाजातील संपुर्ण महाराष्ट्रा.राज्य मध्ये उत्कृष्ट पत्रकारिता.साहित्यिक आणि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आणि विविध.क्षेत्रात मध्ये अनेक क्षेत्रांतून संपुर्ण महाराष्ट्रा.राज्य सामान्य नागरिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून विविध शासकीय वैद्यकीय आणि सामाजिक योजनांचे फायदे मिळून दिले आहे. तसेच गोरगरीबांन होणाऱ्या अन्याय अत्याचार वाचा फोडून न्याय.मिळून दिला आहे. 
यावळी बगाडे पाटिल म्हणले. मी आज पर्यत सामाजिक कार्य केले आहे.आणि. गोरगरीबांची सेवा केल्याचे फळ केल्याबद्दल मिळाले आहे. म्हणुन आज केलेल्या कामांची पावती मिळाली आहे. बगाडेपाटिल
यांच्या निवडी बदल. आमदार. विक्रमसिंह पाचपूते. माजी. आमदार राहूल जगताप पाटील. आणि श्रीगोंदा पत्रकार संघ आणि पारगाव ग्रामस्थ. यानी आभिंनंदन केले आहे अशी माहिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी दिली. निवडी बदल बगाडे पाटिल यांचे संपुर्ण महाराष्ट्रा.राज्यातून पत्रकार बांधून आभिंनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments