श्रीगोंदा .. नंदकुमार बगाडे
पारगांव सु येथे भारतीय जनता पक्ष प्रचार सभा घेण्यात आली यावेळी. प्रतिभाताई पाचपुते म्हणल्या. श्रीगोंदा तालुक्यातील विकास साठी. विक्रमसिंह पाचपुते यांना प्रचंड मताने विजय करा.आणि बबनराव पाचपुते साहेब यांच्या.वतीने विधानसभेत आवाज विधान.भवनात तालुक्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी. विक्रमसिंह पाचपुते यांना विजय करा. असे आव्हान. प्रतिभाताई पाचपूते यांनी महिला माता भगिणी.यांना पारगाव येथे बोणगे वाडा तुळजा भवानी मंदिरा मध्ये आयोजित बैठकीत आव्हान केले या बैठकीत आयोजन करतांना केले आहे. अशी महिती नंदकुमार बगाडे पाटिल यांनी दिली या बैठकीला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments