लखन गव्हाणे यांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार संपन्न.

लोणी.(वार्ताहर).

राहाता तालुक्यातील लोणी येथील पत्रकार व नगर दर्शनचे.संपादक.लखण रामनाथ गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रवरा प्रेस क्लब चे अध्यक्ष.विजय बोडखे. सचिन.कोडीराम नेहे पाटील.शंकर सोनवणे.नितीन अहिरे.अनिल अहिरे आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments