श्रीगोंदा (नंदकुमार बगाडे)
सुवर्णा पाचपूते अपक्ष उमेदवार यांना श्रीगोदा तालुक्यातील मतदारांना कडून उस्फूर्त पाठिंबा.
श्रीगोंदा येथील होणाऱ्या विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपूते लढवत आहे.या. प्रचार दौरा मध्ये. गांव गांव जाऊन जास्ती जास्त. मतदार बंधू भगिणीची गाठी भेटी घेऊन आपल्या मतदार भगिणींनां श्रीगोदा तालुक्यातील विकास साठी मला निवडून द्यावा आणि मी इतके वर्ष भा.ज.पा. पक्षा.मध्ये एकनिष्ठ राहून पण. उमेदवारी नाकरली. म्हणून. मी केवळ. कार्यकर्त्याची अग्रास्त ही निवडणुक.लढवत आहे.
मी.अनेक वर्षापासूनच या मतदार संघात काम करत आहे. सामान्य नागरिक माझ्या पाठिंब्याशी आहे. मी. स्वा.माजी. आटलबिहारी वाजपीये. स्वा.माजी खासदार. दिलीप गांधी साहेब. माजी उप मुख्यमंत्री स्वा.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या काळापासुन भा.ज.पा. पक्षा मध्ये सकिय आहे. एकनिष्ठ राहून पण माझी उमेदवारी का नाकरली आहे. म्हणुन. मी. अपक्ष उमेदवारी केली आहे कारण.मी मागील पाच वर्षांत पूर्वी. आमदार बबनराव पाचपूते यांना वचन दिले होते. केवळ. वरिष्ठ नेत्यांचा शब्द दिला होता. पण त्यांनी पण माझा शब्द पाळला नाही.
म्हणून मी अपक्ष निवडणूक लढविणार आहे. आणि या निवडणूकी मध्ये मतदार यांनी निडून द्यावे. श्रीगोंदा तालुक्यातील विकास साठी कटिबद्ध राहिन. आणि विविध शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक यांच्या.साठी. आहोरात्र काम करीन.
माझे चिन्ह. कुकर या चिन्हावर बटन दाबून. मला श्रीगोदा तालुक्यातील विकास साठी प्रचंड मतांनीनिवडून द्या. असे आव्हान सुवर्णा पाचपूते. यांनी केले.
0 Comments