येऊन ..येऊन. येणार कोण ..
विखे.. शिवाय आहेच कोण.
राधाकृष्ण विखे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...
शिर्डी..
राजेंद्र दुनबळे
सावळीवीहीर बुद्रुक येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
यांच्या प्रचारास वार्ड क्रमांक चार मधून सुरुवात....
माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रचारार्थ वॉर्ड. क्र.....4 येथे नारळाचा कार्यक्रम वार्ड क्रमांक चार मधील सर्व मतदार बंधू भगिनींच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे म्हणाले की विकासाचे दुसरे नाव विखे असून या भागात या गावात विखे घराण्याचे मोठे योगदान आहे शासकीय मदत घरकुले . जनतेला राहण्यासाठी सावळीविहीर गावाला गावठाण मंजूर करून दिले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे. रस्ते .पथदिवे. गटारी. यासारखे अनेक योजना त्यांनी राबवली आहे त्यामुळे विकासाचे काम करणाऱ्यांना आपण आपलं बहुमूल्य मत देऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे असे मत बाळासाहेब जपे यांनी मांडले .
सरपंच ओमेशराव जपे म्हणाले की. सावळविहीर गावाला विकासाला प्रथम प्राधान्य विखे पाटलांनी दिले आहे गावातल्या सर्व समस्या सोडण्यास ते पुढे आहे . आमचा एकच पक्ष विखे पक्ष.. या करिता नामदार विखे पाटील यांना मतदार बंधू भगिनींनी मतदान करावे असे बोलून वार्ड क्रमांक चार मध्ये मतदान फेरी काढण्यात आली याप्रसंगी उपसरपंच. विकास जपे. जिजाबा आगलावे. कैलास सदाफळ. रावसाहेब एखंडे. संजय जपे. गणेश कापसे. शांताराम जपे.प्रदीप नितनवरे. मातेरे पाटील. जावेद गुलाब इकबाल पठाण.महिला कार्यकर्त्या गया भालेराव .अंजली पगारे. श्रद्धा भोंगळे प्ररवीण सय्यद. सलमा सय्यद. रिजवाना सय्यद. महिला कार्यकर्त्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments