क्रांती गुरू लहुजी साळवे यांची जयंती साजरी

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे 

ग्राम चोंडी  ता संग्रामपूर येथे आध्य क्राती गुरु लहूजी साळवे  यांची 230वी जयंती चोंढी च्या लहूजी साळवे क्रांती मैदानावर मोठ्या थाटाट साजरीकरण्यात आली. 

या कार्य क्रमाला बुहुसंख्य लहुजी सैनिक व महिला भगिनींची उपस्थित होती. यावेळी  विविध  मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमला आनंद जाधव संतोष बोदळे वासुदेव बोरसे संदीप डाखोडे नागोराव आठे गजानन डाखोळे पुजाजी बोरसे सजय मानकर काजेगाव जाधव सुनील सोनोने त्याचे सहकारी नामदेव बोरसे गोपाल साठे . त्याच बरोबर चोढी गावचे कलदार पाटील याचे लहुजी साळवे याचे जिवनावर व्याख्यान झाले गावातील नागरीक राजु पाटील नारायन पाटील शाम पाटील रामभाऊ झालटे रमेष कचवे सुनील अडाळे तसेच बुलढाणा जिल्हा भारतीय लहुजी सेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष वापनराव बोरसे हे होते सरपंच सकुबाई यांनी सर्वाचे आभार मानले

Post a Comment

0 Comments