अशोकच्या गळीत हंगामासाठी टाकळीभान गटातून ऊस तोडणीला शुभारंभ,

टाकळीभान प्रतिनिधी - अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ चा ६८ वा ऊस गळीत हंगाम टाकळीभान गटाचा ऊस तोडणी शुभारंभ अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय माजी आमदार. भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली टाकळीभान येथे पार पडला.
      यावेळी ज्ञानदेव साळुंके, प्रगतशील शेतकरी  किशोर,पटारे, बाजार समितीचे संचालक  मयुर पटारे, सामाजिक कार्यकर्ते संजय रणनवरे, शिवाजी पटारे, शिवाजी पवार, दत्तात्रय बोडखे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments