श्रीरामपूर ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर येथील पटेल हायस्कूलच्या सिनियर क्लार्क दिनेश तरटे सर यांच्या मातोश्री सुमनबाई बजरंग तरटे (वय ८२) यांचे नुकतीच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे.
आकाश त़रटे व हरिभाऊ तरटे यांच्या त्या आजी होत.
त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर बरोबर मोठ्या जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
0 Comments