पोलीस स्टेशन शेजारी मोटर सायकलची चोरी



टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान ता श्रीरामपुर येथे आबासाहेब रामचंद्र कांगुणे रा. घुमनदेव ता. श्रीरामपुर यांची हिरो होंडा कंपनीची पैशन प्रो काळ्या रंगाची मोटार सायकल नं MH 17 BJ 8305 सोमवारी चार वाजेच्या सुमारास टाकळीभान पोलिस चौकीचे बाजुला परिसरात लावलेली होती 


,माझी मोटार सायकलचे हॅन्डलचे लॉक तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुध्द कायदेशीर फियाद आहे, पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments