गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप करून बगाडेपाटिल यांचा वाढदिवस केला साजरा



श्रीगोंदा (बातमीदार)
पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांचा सुहास महाराज कपसे पाटील मित्र मंडळ पारगाव यांच्या वतीने (५९वा)साजरा करण्यात आला.

सत्तेचा महासंग्राम न्युज श्रीगोंदा.ता.प्रतिनिधी. नंदकुमार बगाडेपाटिल यांचा  ह.भ.प. सुहास महाराज कापसे आणि मंडळ पारगाव सु. वतीने वाढदिवसानिमित्त. गोरगरीबांना दिवाळी.फराळाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे. केक न.कापता वाढदिवस साजरा केला. 
यावेळी..वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण होय. वाढदिवस साजरा करतांना. अनाठायी खर्च करणयापेक्षा आनाथा अंध आणि अपंग मूकबधिर. व.गोरगरीबां अन्न दान. कपडे आणि किराणांवाटप करावा. व.त्यांना मायाचांहात द्यावा. अनाथाश्रमात जाऊन त्यांना अन्न दान करावा. वाढदिवस साजरा करतांना फटाके मोठे मोटे. डीजे. न.लावता वाढदिवस साजरे करावे. 
यावेळी. बगाडेपाटिल यांना. वाढदिवस निमित्त. आमदार बबनराव पाचपूते. मा.आमदार. राहूल जगताप पाटील. अनुराधा ताई राजेंद्र नागवडे. शिवसेना नेते साजन पाचपूते. बाळासाहेब नाहटा. दत्तात्रय पानसरे साहेब. बाबासाहेब भोसे मनोहर पोटे. पंडीत लष्करे साहेब. गोरख कदम. अल्लीशेख. पांडुरंग दानवेपाटिल. मंगेश घोडके. रशिदशेख. राजेंद्र मोटे. माऊली घोडके. गणेश शिंदे स्वप्निल बगाडेपाटिल. बबनराव बगाडेपाटिल. आदेश तुळसे. बाबासाहेब घोडके. बाबासाहेब खराडे. हरळ चेअरमन. जालिंदर कदम पाटील. राजेंद्र कांडेकर. नानासाहेब मडकै पाटील. भिमराव मोटे पोलीस पाटील. माऊली शेठ हिरवे. संजय मडके. बाबासाहेब बगाडेपाटिल. सार्थक कल्याणकर. शशिकांत एरडे. पत्रकार राहूल कोठारी. पत्रकार. सुहास शिंदे साहेब. पत्रकार. वाखारे साहेब. आदि मान्यवरांसह उपस्थित होते अशी माहिती पत्रकार. दिलीप कूसाळकर यांनी दिला आणि यावेळी.श्रीगोंदा ता. पत्रकार बाधावानी बगाडेपाटिल यांनी फोन वरून वाढदिवस निमित्त आणि दिवाळी निमित्त हार्दिक अभिनंदन. शुभेच्छू.शेवटी कूसाळकर यांनी आभार प्रदर्शन मानले.

Post a Comment

0 Comments