लोहगाव वार्ताहर राहता तालुक्यातील लोणी खुर्द (नेहरूनगर) येथील श्रीमती मथुराबाई बाळासाहेब घोगरे (वय ९०) यांचे नुकतेच वृद्ध काळाने निधन झाले .
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
संजय घोगरे व अण्णासाहेब घोगरे यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments