आदित्य पंडीत लष्करे यांचे दुःखद निधन.



नंदकुमार बगाडे पाटिल. अहिल्यानगर  जिल्हा प्रतिनिधी 

लिपणगांव येथील. युवा. आदित्य पंडीत लष्करे(.वय  25) यांचे आपघाती निधन झाले. ते एका लग्न सोहळ्याकरता चालले होते. 
अतिशय कमी वयात निधन झाल्याने लिपणगांव परिसरात आणिश्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे ते. नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असते. आतिशय शांत आणि मन मिळावू स्वभावाचे होते त्याच्या निधनांने कधी ही. भरून. न.येणार पोकळी.निर्माण झाली आहे. त्याच्या जाण्याने लष्करे कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. त्याचा मागे. आईवडील आणि. एक भाऊ लष्करे परिवार आहे. ते. ग्रामपंचायत सदस्य लिपणगांव गावे सदस्य. शामराव लष्करे साहेब यांचे. पुतणे होते.

Post a Comment

0 Comments