टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथे ग्रामपंचायत कार्यालयात,संविधान दिन साजरा करण्यात आला,
ग्रामपंचायत कार्यालयात माजी खासदार गोविंदराव आदिक सभागृहामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विधीवर पूजा करून ,संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी सामूहिक शपथ घेण्यात आली,
यावेळी ग्रामीण विस्तारधिकारी आर, एफ, जाधव, प्रकाश दाभाडे , दिगंबर रणवरे,अशोक तुपे ,मिलिंद शेळके ,अमोल मस्के ,अशोक बनकर, यावेळी उपस्थित राहून संविधान दिन साजरा करण्यात आला होते,
0 Comments