शिर्डी .. राजेंद्र दुनबळे
सावळीवीहीर बुद्रुक येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारास. जोरदार सुरुवात झाली असून आज वार्ड क्रमांक 5 येथील नगर मनमाड रोड.
सिद्धार्थ नगर भागात जाऊन जनतेला आमदार विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे सांगून वाढवाईज फेरी काढण्यात आली.
माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या प्रचारार्थ वॉर्ड. क्र..5 मधील सर्व मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेऊन नामदार विखे पाटील
यांना विजयी करण्याचे सांगण्यात आले यावेळी सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे म्हणाले की विकासाचे दुसरे नाव विखे असून या भागात या गावात विखे घराण्याचे मोठे योगदान आहे शासकीय मदत घरकुले . जनतेला राहण्यासाठी सावळीविहीर गावाला गावठाण
मंजूर करून दिले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे. रस्ते .पथदिवे. गटारी. यासारखे अनेक योजना त्यांनी राबवली आहे त्यामुळे विकासाचे काम करणाऱ्यांना आपण आपलं बहुमूल्य मत देऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे असे मत बाळासाहेब जपे यांनी मांडले
सरपंच ओमेशराव जपे म्हणाले की. सावळविहीर गावाला विकासाला प्रथम प्राधान्य विखे पाटलांनी दिले आहे गावातल्या सर्व समस्या सोडण्यास ते पुढे आहे . आमचा एकच पक्ष विखे पक्ष.. या करिता
नामदार विखे पाटील यांना मतदार बंधू भगिनींनी मतदान करावे असे बोलून वार्ड क्रमांक 5 मध्ये मतदान फेरी काढण्यात आली याप्रसंगी उपसरपंच. विकास जपे. ज्येष्ठ कार्यकर्ते सोपानराव पवार.जिजाबा आगलावे. गणेश आगलावे . आशिष आगलावे .संतोष कसबे.गणेश कापसे.कैलास सदाफळ.
संजय जपे. सचिन भैरवकर. राजेंद्र दूनबळे .शांताराम जपे.प्रदीप नितनवरे. सागर पगारे संतोष गायकवाड. सचिन आगलावे. बंटी जाधव. पप्पू वाघमारे.पो पा. सुरेश वाघमारे . भारत आगलावे.
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments