टाकळीभान: (सत्तेचा महासंग्राम न्युज)
शिवसेना (उबाठा गट) श्रीरामपूर तालुका उपसंघटक पदी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय कोकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे, व युवक नेते रोहित वाकचौरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल खा. भाऊसाहेब वाकचौरे, युवा नेते रोहित वाकचौरे, शिवसेना (उबाठा गट)चे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना, उपजिल्हाप्रमुख सचिन बढदे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, सदाशिव पटारे,तालुका संघटक किशोर ढोकचवळे, शिवाजी दौंड,उपतालुकाप्रमुख बबलू वाघुले, बाबासाहेब कुशेकर, शाखाध्यक्ष नानासाहेब ब्राह्मणे, उपाध्यक्ष विजय पुंड, दिगंबर भवार, सिताराम पवार, सुजित गोंडे, अनिल कांबळे, भिमराज राऊत, नवनाथ खंडागळे, तुषार पेहरकर, सुनील कांबळे आदींसह (उबाठा) शिवसेना गटाचे पदाधिकारी ,शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी कोकणे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
0 Comments