कर्जत येथे मुसळधार पाऊसाने झोडपले



नंदकुमार बगाडेपाटिल (बातमीदार)
अ.नगर जिल्हा. 
आज 5.ते.8.वाजल्या पासून जवळजवळ. चार तास. कर्जत येधे आठवड्याचा बाजारा.दिवस होता आणि अचानक मुसळधार पाऊस आला आणि बाजारासाठी आलेल्या. महिला भगीणीची हाल झाले. 
या बाजारात जणूकाही तळे फुटल्याचे स्वरुप तयार झाले होते यावेळी.दुकानात पाणीच पाणी झाले. बाजारातील भाजीपाला वाहून गेला आणि येथे आल्याने भाजीपालेचे नुकसान झाले आज कर्जत मध्ये. जणूकाही ढग फूटीच झाल्या सारखे वातावरण तयार झाले. होते. बाजरासाठी आलेल्यांची तांराबळ झाली 

यावेळी. येथे गारवाचे वातावरण निर्माण झाले होते 
बरेच ठिकाणी पाऊस पडत होते. 
पत्रकार नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments